tag:blogger.com,1999:blog-21680120.post113993128874516929..comments2023-03-31T08:47:10.652-07:00Comments on आपुला संवाद आपणासी ...: गात रहाSumedhahttp://www.blogger.com/profile/16250876354718364108noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-21680120.post-1139991323370097772006-02-15T00:15:00.000-08:002006-02-15T00:15:00.000-08:00सुमेधा, काहीशी याच आशयाची अनिलांचीच एक प्रसिद्ध कव...सुमेधा, काहीशी याच आशयाची अनिलांचीच एक प्रसिद्ध कविता म्हणजे 'अजून यौवनात मी'. ती मला आठवेल तशी येथे देत आहे (चू. भू. द्या. घ्या.)

अजून यौवनात मी, मुले फुले सभोवती
विकासती विलासती हसून हासवीत ती
प्रलोभनात प्रीतीच्या कुणी हसे झुरे जिथे
तिथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथे

प्रसन्न चित्त हासते बघुनिया मजेत त्यां
मुलांत मूल होत मी, फुलांत भृंग होत त्या
भरीत रंग बैठकीत, स्नेहसोबत्यांत मी
प्रियेस प्रेम होत मी, अजून यौवनात मी

त्यांची तळ्याकाठी ही कविताही मला आवडते. लवकरच माझ्या ब्लॉगवर ती नोंदवेन.Nandanhttps://www.blogger.com/profile/17905383694151586039noreply@blogger.com